हिंगणघाट तालुका, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र.
वाघोली ग्रामपंचायत ही वर्धा जिल्ह्यातील एक प्रगतीशील ग्रामपंचायत आहे. आमचे गाव निसर्गरम्य वातावरणात वसलेले असून, येथील लोक सुसंस्कृत, मेहनती आणि प्रगतिशील विचारांचे आहेत.
ग्रामपंचायत वाघोलीचे मुख्य उद्दीष्ट ग्रामीण भागात सर्वांगीण विकास साधणे, ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे आणि गावातील सर्व सुविधा सुलभ करणे हे आहे.
प्रशासक वाघोली
ग्रामपंचायत अधिकारी
जन्म, मृत्यू, तसेच लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ अंतर्गत ७ प्रकारचे दाखले व WWW.dccrs.gov.in व ऑनलाईन सेवा देणे ,नमुना ८ QR सह देणे
लोकोपयोगी B2C सेवा देणे .उदा.७/१२ उतारा .प्रॉपर्टी कार्ड उतारा, फेरफार उतारा .
सरकारी योजनांबद्दल माहिती, अर्ज, मंजुरी आणि लाभार्थी यादी उदा. प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी आवास योजना. महिला बालकल्याण योजना अंतर्गत सायकल ,शिलाई मशिन, समाज कल्याण योजना अंतर्गत काटेरी तार ,पाईप
15 वा वित्त आयोग
गृह कर ,पाणी कर व इतर जमा ऑनलाईन किवा QR कोड वर स्विकारणे
नागरी सुविधा ,जनसुविधा